Sangli Raisins: अफगाणी बेदाणा भारतीय म्हणून खपविणाऱ्यांवर तासगाव बाजार समितीची कठोर कारवाई

Action Against Imported Raisins Mislabeling : अफगाणिस्तानातून आयात केलेला बेदाणा भारतीय म्हणून विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला
Action Against Imported Raisins Mislabeling

Action Against Imported Raisins Mislabeling

sakal

Updated on

तासगाव : अफगाणिस्तानातून बेदाणा आणून त्यावर प्रक्रिया करून भारतीय बेदाणा म्हणून बॉक्स भरणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्यांचा संचालक मंडळाच्या सभेत परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे बाजार समिती सभापती युवराज पाटील यांनी जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com