AI Education : ‘एआय’मुळे अंगणवाड्या स्मार्ट; पहिल्या टप्प्यात १३ केंद्रांचा समावेश

Anganwadi Modernization : एआयच्या माध्यमातून अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा उपक्रम सुरू झाला असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
technology in child development

technology in child development

sakal

Updated on

सांगली : ‘‘जिल्ह्यातील अंगणवाड्या ‘एआय’ तथा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून अधिक ‘स्मार्ट’ बनविण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होणार आहेत. मुलांना दृक्‌श्राव्य माध्यमातून ‘आनंददायी शिक्षण’ दिले जाईल,’’ अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com