

Ajit Pawar’s Instructions to Sanjay Patil
sakal
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये(अजित पवार गट) आज आणखी चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. पुणे येथील बारामती होस्टेलवर सकाळी अभिजित भोसले, सचिन सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक आदींनी प्रवेश केला.