Ajit Pawar-led NCP Sees
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांचा धडाका
Ajit Pawar-led NCP Sees : महापालिका निवडणूक जाहीर होताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत माजी महापौर आणि नगरसेवकांचा ओघ वाढू लागला आहे
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये(अजित पवार गट) आज आणखी चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. पुणे येथील बारामती होस्टेलवर सकाळी अभिजित भोसले, सचिन सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक आदींनी प्रवेश केला.

