IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

IIT Roorkee report on Almatti Dam flooding : आलमट्टी धरणातील नियमबाह्य पाणीसाठा आणि बॅकवॉटरमुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात महापूर येत असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Almatti Dam Flood Impact

Almatti Dam Flood Impact

esakal

Updated on: 

सांगली : ‘कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यातील सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वारंवार येणाऱ्या महापुराला कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची आणि त्याचे मागे तुंबणारे पाणीच जबाबदार (Almatti Dam impact on Sangli floods) आहे,’ असे मत कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीने अभ्यासांती मांडले होते. आता रुरकी आयआयटी तज्ज्ञ समितीचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्याआधारे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी,’ असे आवाहन करण्यात आले. समितीची सांगलीत बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Koyna Dam Water Release
Sangli Property Tax Relief
Supreme Court case on Almatti Dam height
Marathi News Esakal
www.esakal.com