

From Vineyard Laborer to Police Officer: The Inspiring Journey of Amit Desai
Sakal
कवठेमहांकाळ (सांगली) : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावचा अमित अशोक देसाई. अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून वाट काढत अमितची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचं वातावरण आहे.