Axe old tree : माधवनगर येथे चाळीस वर्षे जुन्या झाडावर कुऱ्हाड
Sangli News : माधव नगरातील ४० वर्षांपूर्वीचे धोकादायक चिंचेचे झाड तोडण्याचा प्रकार घडला. याबाबत माधवनगर ग्रामपंचायतचे कोणत्याही प्रकारचे परवानगी घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माधवनगर : येथील मुख्य रस्त्यावरील पत्रा डेपो ऑफिससमोर असलेले सुमारे ४० वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडल्याचा प्रकार घडला.