Visapur ZP : जन्मभूमीने तारले, कर्मभूमीने सावरले; थेट प्रचार, युवकांचे संघटन, जुन्याजाणत्यांचे सहकार्य, भावनिक आवाहनाचा फायदा अर्जुन पाटीलांना

Arjun Patil : विसापूर जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा राजकीय चुरस रंगली आणि शेवटी अर्जुन पाटील यांनी बालेकिल्ला राखत विजय मिळवला. आमदार रोहित पाटील यांच्या सक्रिय नियोजनासोबत युवकांचे संघटन, जुन्या कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि प्रदेशाध्यक्ष
Arjun Patil

Arjun Patil

sakal

Updated on

विसापूर : जन्मभूमीने तारले अन् कर्मभूमीने सावरले अशी स्थिती विसापूर जिल्हा परिषद गटात झाली. अर्जुन पाटील यांनी पुन्हा एकदा अचूक नेम साधला. शर्थीचे प्रयत्न, थेट प्रचार या जोरावर त्यांनी झेंडा रोवला. युवकांचे संघटन, जुन्याजाणत्यांचे सहकार्य, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सभा आणि त्यांनी केलेले आवाहन यांचा फायदा पाटील झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com