Army jawan wife dies
Army jawan wife diesesakal

सांगलीत डेंगीसदृश्य आजाराने आर्मी जवानाच्या पत्नीचा मृत्यू; दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह, 'तो' संवाद ठरला अखेरचा...

Islampur Police Case : माणिकवाडी येथे काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पन्नास ते साठ लोक आजारी असून उपचार घेत आहेत.
Published on
Summary

स्नेहल यांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan) घरी गेल्या होत्या.

इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील एका तरुण विवाहितेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. स्नेहल रोहित खोत (वय २३) असे तिचे नाव आहे. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्यावर डेंगीसदृश्य आजाराबद्दल उपचार सुरू होते. भारतीय सैन्यदलात सेवेत (Army Jawan) असलेल्या पती रोहित मारुती खोत (वय २९) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात (Islampur Police Case) माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com