Tasgaon Crime : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल तासगावात जुगाऱ्यांकडून जप्त

दत्त माळावर महावितरण कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
Tasgaon Police seized Rs 2.5 Lakh in cash from a gambling ring, arresting several individuals involved in illegal betting activities.
Tasgaon Police seized Rs 2.5 Lakh in cash from a gambling ring, arresting several individuals involved in illegal betting activities.Sakal
Updated on

तासगाव : येथील दत्त माळावर महावितरण कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. अड्डा उद्‌ध्वस्त करून सुमारे १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com