Ashta Bhavai Festival : 1200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा! सांगलीच्या आष्ट्यात आजपासून प्रसिद्ध 'भावई उत्सव'; काय आहे खास? महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचं आहे श्रद्धास्थान

History of Ashta Bhavai Festival : आष्टा शहरातील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा बाराशे वर्षांची परंपरा लाभलेला भावई उत्सव आजपासून सुरू होत असून, पाच दिवस विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
Why is Ashta Bhavai Festival celebrated?

Why is Ashta Bhavai Festival celebrated?

esakal

Updated on

आष्टा (सांगली) : आष्टा शहराची सांस्कृतिक ओळख जपणारा आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा पारंपरिक भावई उत्सव आजपासून (ता. १०) प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात (Ashta Bhavai Festival) आली असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com