Minor Sexual Assault Case : सांगली हादरली! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांकडून सलग 2 वर्षे लैंगिक अत्याचार; जन्मदात्या आईने परराज्यात जाऊन मुलीचा केला गर्भपात

Arrests and Legal Action Under POCSO Act : आष्टा (सांगली) येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच जणांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करुन बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
Sangli Crime News

Sangli Crime News

esakal

Updated on

आष्टा (सांगली) : वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांच्या कालावधीत पाच तरुणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची निर्दयी घटना घडली (Shocking Minor Sexual Assault Case in Ashta Village of Sangli District) आहे. तसेच या मुलीची गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या आईने परराज्यात जाऊन तिचा गर्भपात केल्याबद्दल आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com