आटपाडी : खासगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत (12th Practice Exam) कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने पोटच्या लेकीला एवढी बेदम मारहाण केली, की त्यात तिचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला. साधना धोंडिराम भोसले (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे.