

Atpadi Illegal Sand Mining
esakal
आटपाडी: देशमुखवाडी (ता. आटपाडी) येथे महसूल प्रशासनाने पहाटे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई करत वाळूने भरलेला डंपर जप्त केला. कारवाईदरम्यान चालक डंपर सोडून पळाल्याने तहसीलदार शीतल बंडगर यांनी स्वतः चालकाच्या सीटवर बसून डंपर ताब्यात घेतला.