

A farmer inspects a struggling pomegranate orchard in drought-prone Atpadi taluka.
sakal
आटपाडी : कमी पाण्यात, प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना लखपती-करोडपती बनवणारे डाळिंब आता ‘माहेरघरी’ आटपाडी तालुक्यात काही वर्षांपासून अस्तित्वाची लढाई करत आहे. वाढलेला पाऊस, आर्द्रता, प्रतिकूल हवामान यामुळे आटपाडी तालुक्यातील ३० हून अधिक गावांतून डाळिंब हद्दपार झाले आहे.