Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Atpadi pomegranate market price today : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारात हंगामाची उत्साहात सुरुवात झाली. विक्रमी आवक झाल्याने गुणवत्तेनुसार प्रतिकिलो १७१ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
Maharashtra pomegranate price latest update

Maharashtra pomegranate price latest update

esakal

Updated on

आटपाडी (सांगली) : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात यंदाच्या हंगामाची उत्साहात सुरुवात झाली असून, गुरुवारी (ता. २) विक्रमी ६,७८० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) डाळिंबाची आवक झाली. गुणवत्तेनुसार डाळिंबाला प्रतिकिलो १०० ते १७१ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण (Atpadi APMC pomegranate rates 2026) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com