Sangli ZP : नागेवाडीत बाबर गटाचा दणदणीत विजय; विकासकामांनी भाजपचा गड ढासळला

Babar Group Strategy : नागेवाडी जिल्हा परिषद गटातील निकालाने स्थानिक राजकारणात बाबर गटाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विकासकामांवर भर, टेंभू पाणी योजनेचा प्रभाव आणि आखलेली रणनीती यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला.
Nagewadi Zilla Parishad group

Nagewadi Zilla Parishad group

sakal

Updated on

विटा : नागेवाडी जिल्हा परिषद गट व गणात बाबर गटाने केलेली विकासकामे व आखलेली रणनीती भारी ठरली. नागेवाडी गटातील शिवसेनेच्या शीतल बाबर दहा हजार सहाशे चौदा मताधिक्याने निवडून येऊन, तर नागेवाडी गणात सुवर्णा भोसले सहा हजार दोनशे तीस मताने विजयी झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com