Sangli ZP : कुरबुरी, मतविभागणीने ‘महाविकास’चा घात; महायुतीला फायदा, स्थानिक मुद्दे मोठे मानून नेत्यांकडून गावच्या उमेदवाराचा पराभव

Mahayuti Secures Crucial : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बागणी जिल्हा परिषद गटातील प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर महायुतीने बाजी मारली. अंतर्गत कुरबुरी आणि मतविभागणीमुळे महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला, तर मोहिनी खोत यांनी १४८ मतांनी विजय मिळवत स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले.
Mohini Khot celebrates victory

Mohini Khot celebrates victory

sakal

Updated on

बागणी : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बागणी जिल्हा परिषद गटाच्या चुरशीच्या लढतीत महायुतीच्या उमेदवार मोहिनी खोत विजयी झाल्या. त्यांनी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार उर्मिला घनवट यांचा पराभव करत गटात महायुतीची सरशी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com