

Banana Price Crash Hits Farmers
sakal
सांगली : कष्ट, खर्च आणि आशेच्या भरवशावर उभे राहिलेले सांगली जिल्ह्यातील केळी उत्पादन यंदा संकटात सापडले आहे. लाखो रुपये गुंतवून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर फुलवलेल्या हिरव्यागार केळीबागा आज दराच्या कोसळण्यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.