Lokayukta Raid in Hukkeri Taluka : माध्यान्ह आहार सहायक संचालिका लाच घेताना जाळ्यात; 15 हजार घेताना रंगेहात पकडले, लोकायुक्तांची धडक कारवाई

Assistant Director Savita Halki Caught Accepting Rs 15,000 Bribe : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात माध्यान्ह आहार योजनेच्या कॅशबुक दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना सहायक संचालिका सविता हलकी यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
Karnataka midday meal scheme cashbook corruption

Karnataka midday meal scheme cashbook corruption

esakal

Updated on: 

यमकनमर्डी (जि. बेळगाव) : माध्यान्ह आहार योजनेच्या मागील कालावधीतील कॅशबुकमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना हुक्केरी तालुक्यातील अक्षरदासोह योजनेच्या सहायक संचालिका सविता हलकी या लोकायुक्तांच्या जाळ्यात (Hukkeri government officer bribery case) अडकल्या.

Loading content, please wait...