Mohol DB team successful investigation : मोहोळ डिबी पथकाने बस स्थानकात महिलांच्या कौशल्यपूर्ण तपासणीद्वारे २०.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडून त्यांना बेस्ट डिटेक्शन अवार्ड देऊन गौरवले.
मोहोळ : येथील बस स्थानकात पकडलेल्या महिलांची कौशल्यपुर्ण तपासणी केल्यामुळे. वीस लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमालाच यशस्वीपणे हस्तगत करण्यात मोहोळ डिबीच्या पथकाला यश आल्यामुळे. पोलीस अधीक्षक यांच्याकडून बेस्ट डिटेक्शन अवार्डने देवून गौरवण्यात आले.