

Political activity intensifies as leaders and aspirants prepare for the Bhalwani ZP elections.
sakal
आळसंद : विटा नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय, तोच जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.