Sangli ZP : एकसंध लढल्यामुळे भाजपला धोबीपछाड; काँग्रेसचा आत्‍मविश्‍‍वास वाढला, आगामी वाटचालीत भिलवडीतून उभारी

Congress Defeats BJP : भिलवडी जिल्हा परिषद गटात काँग्रेसने एकसंध लढ्याच्या जोरावर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. युवा उमेदवार प्रतीक पाटील यांनी २,९७४ मतांच्या भक्कम आघाडीने विजय मिळवत वडिलांच्या निसटत्या पराभवाची सल धुऊन काढली.
Bhilwadi Zilla Parishad election.

Bhilwadi Zilla Parishad election.

sakal

Updated on

भिलवडी : येथील जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे युवा उमेदवार प्रतीक संग्राम पाटील यांनी गत निवडणुकीतील वडिलांच्या निसटत्या पराभवाची सल धुऊन काढीत भाजपला धोबीपछाड दिले. गटातील माळवाडी गणात हजराबी बालेचाँद सलामत, तर वसगडे गणात शोभाताई आनंदा हजारे या काँग्रेसच्याच दोघींनी पंचायत समितीमध्ये विजयश्री खेचून आणत गटामध्ये भाजपला ‘क्लीन स्विप’ दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Satara MLC election result 2026
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Marathi News Esakal
www.esakal.com