
सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून, तथा माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज जाहीर केला. बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश होईल.