

Bird watchers observing migratory birds during a field visit near Sangli.
sakal
सांगली : सांगली आणि परिसरात गेल्या काही वर्षांत पक्षीनिरीक्षणाची चळवळ रुजतेय. सांगलीबरोबच जिल्ह्यात औदुंबर, शिराळा, आटपाडी येथे असे ग्रुप सक्रिय आहेत. शालेय मुलांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी शिक्षकांचाही पुढाकार अपेक्षित असल्याचे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले.