

MLA Gopichand Padalkar leading a BJP bike rally during election campaigning in Sangli.
sakal
सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करून काहीही उपयोग होणार नाही. त्यांच्या घराणेशाहीच्या काळात शहरासाठी एकही काम झालेले नाही. आता भाजपला साथ द्या, असे आवाहन जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.