esakal | लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी; बेळगावात 'एमआयएम'चा चंचू प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

BJP AIMIM

महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून यात भाजपला चांगले यश मिळताना दिसत आहे.

लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बेळगाव : महापालिका निवडणुकीची (Belgaum Municipal Election) मतमोजणी सुरु झाली असून यात भाजपला चांगले यश मिळताना दिसत आहे, तर निवडणुकीत एमआयएमने देखील खाते उघडल्याने ओवेसी यांच्या रॅलीनंतर बेळगावमध्ये एमआयएमचा चंचू प्रवेश पहायला मिळतोय. या शिवाय महाराष्ट्र एकीकरण समिती व काॅंग्रेसनेही काही ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीचा सर्व निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आत्तापर्यंत भाजपला 22, काँगेस 4 व महाराष्ट्र एकीकरण समितीला 3 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: Belgaum Election Result Live 2021 - मतमोजणी सुरु

 • वार्ड 23 : श्री. जयंत भाजपा विजयी (शहापूर)

 • वार्ड 30 : नंदू मिरजकर (भाजप विजयी)

 • वार्ड 41 : मंगेश पवार (भाजपा विजयी)

 • वार्ड 52 : खूर्षीद मुल्ला (काँग्रेस विजयी)

 • वार्ड 38 : महंमद पटवेगार - विजयी

 • वार्ड 1 : इक्रा मुल्ला (विजयी अपक्ष)

 • वार्ड 4 : जयतीर्थ सवदत्ती (भाजप विजयी)

 • वार्ड 27 : रवी साळुंखे विजयी (अपक्ष)

 • वार्ड 24 : गिरीश धोंगडी विजयी (भाजप)

 • वार्ड 28 : रवी धोत्रे (भाजप)

 • वार्ड 29 : भाजपाचे नितीन जाधव विजयी

 • वार्ड 2 : मुजम्मील डोणी - विजयी - काँग्रेस - मुजम्मील डोणी तिसर्‍यांदा विजयी - 1600+ मतांनी विजयी

 • वार्ड 16 - भाजपाचे राजू भातकांडे विजयी

 • वार्ड 15 : भाजपा विजयी - नेत्रावती भागवत - 1285 मतं पडली - 142 मतांनी विजयी (महाद्वार रोड)

 • वार्ड 3 : काँग्रेस विजयी - ज्योती कडोलकर (माळी गल्ली, कामत गल्ली)

 • वार्ड 14 : शिवाजी मंडोळकर - विजयी - समिती

 • वार्ड 11 : समीवुल्ला माडीवाले - काँग्रेस

 • वार्ड 40 : रेश्मा कामकर - भाजपा - विजयी

 • वार्ड 18 : शाहीदखान पठाण - विजयी - एमआयएम

 • वार्ड 16 : भाजपा राजू भातकांडे - विजयी

 • वार्ड 40 : भाजपा विजयी - रेश्मा कामकर

 • वार्ड 19 : रियाझ किल्लेदार - अपक्ष

 • वार्ड 22 : रविराज सांबरेकर

 • शिवाजी मेनसे विजयी

 • वार्ड 55 : सविता पाटील विजयी

loading image
go to top