

BJP Bars Relatives of Elected
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतही अशीच एक जागा लोकप्रतिनिधीला सोडावी लागली आहे, तेथे भाजप उमेदवाराचा शोध घेत आहे.