भाजपकडून ज्येष्ठांचा सन्मान, तरुणांना संधी : पृथ्वीराज देशमुख...90 लोकांची जिल्हा कार्यकारिणी जाहिर 

अजित झळके
Monday, 28 September 2020

सांगली-  भाजपने आज नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस आणि नऊ चिटणीसांसह 91 लोकांची जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी जाहीर केली. त्यात ज्येष्ठांचा सन्मान आणि तरुणांना संधी दिल्याचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. 

सांगली-  भाजपने आज नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस आणि नऊ चिटणीसांसह 91 लोकांची जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी जाहीर केली. त्यात ज्येष्ठांचा सन्मान आणि तरुणांना संधी दिल्याचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""केवळ निवडणुकीचे राजकारण करत नाही. पक्ष मजबूत करणे आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करण्याला प्राधान्य आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी तळागाळात काम करतील.'' कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष - पृथ्वीराज देशमुख, उपाध्यक्ष - निशिकांत पाटील, विद्याताई पाटील, सीमा मांगलेकर, पांडुरंग कदम, बाबासाहेब पाटील, परशूराम नागरगोजे, किशोर डोंबे, विजय कुंभार. सरचिटणीस (संघटन) - मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले, नितीन पाटील. चिटणीस ः रेश्‍मा साळुंखे, संजय घोरपडे, शहाजी पाटील, सतीश चव्हाण, प्रमोद धायगुडे, विजय पाटील, संजय हवालदार, डॉ. एस. व्ही. पाटील, प्रभाकर पुजारी, बजरंग माने, लता पडळकर. कोषाध्यक्ष ः संजय पोरवाल. 
सदस्य ः ऍड. शांता कनुंजे, अजित मोरे, हणमंत कदम, महादेव पाटील, सचिन कदम, राजेंद्र पाटसुते, भिमराव कुंभार, रघुनाथ पाटील, प्रतापसिंह चव्हाण, प्रकाश पाटील, तानाजी कुंभार, सारिका पाटील, खाशाबा पाटील, धनाजी नरुटे, सुवर्णा नागरे, संगीता साळुंखे, शिवाजी डोंगरे, बाबासाहेब गायकवाड, राहूल पाटील, कुंदाताई पाटील, पांडुरंग वाघमोडे, संजय पवार, जयवंत मगर, रावसाहेब पाटील, आकाराम मासाळा, बसगोंडा जाबगौंडा, बसवराज बिराजदार, किरण शिंदे, रामभाऊ डिसले, लक्ष्मण कदम, हणमंत पावले, संगीता मासाळ, इंदाबाई खिलारी, अण्णासाहेब रणदिवे, सादिक तांबोळी, शशिकांत जमदाडे, दिलीप देसाई, रोहिणी शिरतोडे, महादेव सूर्यवंशी, तात्यासाहेब माळी, दिलीप ढोंबरे, व्यंकटराव पाटील, वैशाली पाटील, संतोष पिंपळे, उदय माने, शरद पाटील, संतोष घनवट, रणजीत माने, संतोष नलवडे, संदीप बंडगर, राहूल पाटील, रविकांत साळुंखे, सिद्धू कोरबू, दिनकर भोसले, धनंजय कुलकर्णी, प्रदीप सावंत, सचिन सातपुते, सागर कोरुचे, अर्जून साळुंखे, महेश बाबर, निलेश रोकडे, रमाकांत कुलकर्णी, सिकंदर पटेल, विजयराव गायकवाड, तानाजी जाधव, महेश मोरे, चिन्मय वळसे. 
युवा मोर्चा अध्यक्ष - रोहित पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष - उषाताई दशवंत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष - विलास काळेबाग, अनुसुचित मोर्चा - सुनील तोंदले, अल्पसंख्याक मोर्चा - आझम मकानदार. 

जिल्हा सेल संयोजक ः ऍड. कौस्तुभ मिरजकर - कायदा, धनाजी पाटील - उद्योग, डॉ. राहूल नाकील - वैद्यकीय, राजेंद्र आरळी - आर्थिक, लक्ष्मण कणसे - सहकार, गोविंदराव पाटील - माजी सैनिक, भीमराव गराडे पाटील - सांस्कृतिक, विकास विभुते - विणकर, उत्तम पाटील - शिक्षक, तानाजी भोई - मच्छिमार, शिवराम मासाळ - भटके विमुक्त, अशोक ओमासे - ज्येष्ठ कार्यकर्ता, आप्पा सावंत - कामगार, शाहरूख शिकलगार - सोशल मिडिया, राजाराम पाटील - प्रज्ञा प्रकोष्ठ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP honors seniors, gives opportunities to youth: Prithviraj Deshmukh