

BJP leaders address media about interviews for Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Sangli.
sakal
सांगली : भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (ता. १७) आणि रविवारी (१८) सांगलतील खरे सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.