Sangli Election : भाजपची यादी जाहीर होताच नाराज इच्छुक सक्रिय; अपक्ष की पर्याय, यावर रंगल्या बैठका
BJP Rebellion Buzz Ahead : भाजपने उमेदवारांची अंतिम यादी ठरवल्यानंतर अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे,भाजपने उमेदवारांची अंतिम यादी ठरवल्यानंतर अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने उमेदवारांची अंतिम यादी फायनल केली आहे. पक्षाकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नसली, तरी बऱ्यापैकी नावे उघड झाल्याने अनेकांना पत्ता कट झाल्याचे लक्षात आले.