

BJP struggles to manage candidate aspirations
sakal
सांगली : महापालिकेतील गत सभागृहातील सत्ताधारी असलेल्या भाजपकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. आज सायंकाळी काही नावे नव्याने चर्चेत आली. त्यामुळे इच्छुकांना उमेदवारी यादीची प्रतीक्षा लागली आहे.