Nipani Municipal Election: निपाणी पालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अवघ्या 3 मतांनी केला पराभव

Nipani Municipal Mayor Election : भाजपच्या कोठडिया यांच्या बाजूने १७ तर राष्ट्रवादीच्या पठाडे यांच्या बाजूने १४ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले.
Nipani Municipal Mayor Election
Nipani Municipal Mayor Electionesakal
Updated on
Summary

निवडणूक रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार राहिल्याने मतदानासाठी काँग्रेसच्या खासदार प्रियंका जारकीहोळी येतील की नाही? याबद्दल शंका होती.

निपाणी : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी पालिकेच्या (Nipani Municipal Election) नगराध्यक्ष निवडणुकीत गुरुवारी (ता. २९) भाजपने झेंडा फडकविला. नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनल राजेश कोठडिया (Sonal Kothadia), तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर (Santosh Sangavkar) यांची निवड झाली. त्यांना १७ नगरसेवकांनी मतदान केले. कोठडिया व सांगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता पठाडे व उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार शेरू बडेघर यांचा ३ मतांनी पराभव केला.

Loading content, please wait...

Related Stories

Mahmad Khalif murder Nipani
Sahyadri Adventure Rescue Team Amboli
Dhanashree Pathade from Lohgaon, Paithan, represented Pune Hub at the World Economic Forum's Global Shapers Annual Summit 2026 in Geneva, showcasing Maharashtra's youth leadership on the global stage.
Nipani NH48 flyover wall collapse investigation
Marathi News Esakal
www.esakal.com