

Kameeri ZP election.
sakal
कामेरी : कामेरी जिल्हा परिषद गटात भाजपने विजय मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेस (श. प) पक्षाचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या वर्चस्वाला मात्र या गटात धक्का बसला आहे. या दोन्ही गटाला पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.