मिरजेतील माणिकनगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून 

govind muttu.jpg
govind muttu.jpg
Updated on

मिरज (सांगली)- शहरातील माणिकनगर परिसरात रविवारी पहाटे बत्तीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. गोविंद मुत्तु असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा खून करणारे अद्याप फरारी आहेत. त्यांची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माणिकनगर येथील हैदरखान विहिरीच्या परिसरात गोविंद मुत्तु याचा मृतदेह आज पहाटे येथील नागरिकांना मिळाला. त्याचा डोक्‍यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून खुन केल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर लगेचच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट दिली. खुनाचे कारण समजले नसून हल्लेखोरांचा अद्याप तपास लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli wall collapse
mistaken identity police case
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com