Chandoli Dam Update : चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार सुरूच, 24 तासांत 128 मिमी तर पाथरपुंजमध्ये 215 मिमी पाऊस; कृष्णा नदीवरील 9 बंधारे पाण्याखाली

Chandoli Dam heavy rainfall update : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असून वारणा धरण ४४ टक्के भरले आहे. सांगलीतील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Chandoli Dam rainfall update today

Chandoli Dam rainfall update today

esakal

Updated on

वारणावती, सांगली : चांदोली धरण परिसर क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सलग अतिवृष्टी सुरूच (Chandoli Dam catchment rainfall) आहे. पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या २४ तासांत २१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे धरण ४४ टक्के भरले असून, १५.२४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात काल पावसाने उघडीप दिली. मात्र, हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam 97 percent full update
Warana River water discharge news
Warna Dam gate opening news
Audumbar Datta Temple flood news
Marathi News Esakal
www.esakal.com