Chandoli Dam Tigress Sighting : चांदोली धरण परिसरात तारा वाघिणीचं दर्शन! वन विभागानं तातडीनं उचललं 'हे' पाऊल; पाहा सध्या तिथं काय परिस्थिती आहे?

Tara tigress spotted near Chandoli Dam : चांदोली धरणाच्या भिंतीलगत असलेल्या वळण रस्त्याच्या परिसरात वाघिणीचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला वन्यजीव विभागानेही दुजोरा दिला.
Tara Tigress Spotted Near Chandoli Dam Ring Road

Tara Tigress Spotted Near Chandoli Dam Ring Road

esakal

Updated on

वारणावती : चांदोली धरण परिसरातील वळण रस्त्यावर (रिंग रोड) वर तारा वाघिणीचा वावर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. चांदोली परिसरात सहा दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले (Chandoli Dam tiger sighting today) आहे. अशा स्थितीत काल तारा वाघिणीचे दर्शन झाल्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण पसरले.

Loading content, please wait...

Related Stories

Wardha Tiger Sighting
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Warana River water discharge news
Chandoli Dam heavy rainfall update
Marathi News Esakal
www.esakal.com