Miraj News : पत्रकारांसाठी उत्पन्नाची व्यवस्था करून दिली तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. पत्रकारांचा विमा हप्ता राज्य सरकार भरण्यासाठी प्रयत्नशिल आहे. यासह इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
Chandrakant Patil addressing journalists during the Digital Media Conference in Miraj.Sakal
मिरज : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणाऱ्या आणि झटणाऱ्या पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे. यासाठीच पत्रकारांना पेन्शन, हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.