Vitthal Mandir : विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या दौऱ्यात धक्काबुक्की; गोगावलेंच्या भेटीप्रसंगी कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

Shiv Sena Controversy : पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात मंत्री भरत गोगावले यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून धक्काबुक्की केल्याने एक कर्मचारी जखमी झाला.
Shiv Sena Controversy
Shiv Sena ControversySakal
Updated on

पंढरपूर : रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत श्री विठ्ठल मंदिरात आलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. शिवाय धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या गोंधळामध्ये मंदिरातील एक कर्मचारी रक्तबंबाळ झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com