Crime News : धक्कादायक! व्यसनाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानं केला मुलाचा खून; Heart Attack ने मृत्यू झाल्याचा केला होता बनाव

Chikkodi Father-Son Killed Case : याप्रकरणात हॉटेलमालकाचाही सहभाग असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
Father Kills Son

Father Kills Son

esakal

Updated on

चिक्कोडी : जन्मदात्या वडिलानेच आपल्या तरुण मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार चिक्कोडी शहरातील इंदिरानगर येथे बुधवारी उघडकीस आला. मुलाच्या व्यसनाच्या त्रासाला कंटाळून त्याचा खून (Father Kills Son) केल्याची कबुली वडिलांनी पोलिसांना दिली आहे. सोमवारी घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com