Investigation into Chinese Raisin : अफगाणिस्तानमार्गे भारतात आलेल्या चीनी बेदाण्याची तासगाव बाजारात भारतीय म्हणून विक्री झाल्याचा संशय,क्ष बागायतदार संघाच्या खुलास्यानंतर बाजार समिती आणि व्यापाऱ्यांवर चौकशीचा दबाव
तासगाव : चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे तासगाव बेदाणा बाजारपेठेत पोहोचल्याने खळबळ उडाली असतानाच हा बेदाणा भारतीय बेदाणा म्हणून तासगाव बेदाणा बाजारपेठेत सौद्यात विकला गेला असल्याचे आता समोर येत आहे.