Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

Municipal Project : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दहा वर्षांपासून रखडल्याने ‘सिव्हिल’ला साडेचार कोटींचा दंड भरावा लागला असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
water pollution

water pollution

sakal

Updated on

सांगली : जिल्ह्याच्या मुख्य शासकीय रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विलंबावरून अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. रुग्णालयाला टाळे का लावू नये, या नोटिसीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला साडेचार कोटींचा दंड भरावा लागला. आता निविदा प्रक्रिया व कामाच्या प्रारंभाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com