

Chief Minister Devendra Fadnavis addressing the BJP campaign launch rally in Sangli.
sakal
सांगली : राज्यातील महापालिका निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत येत आहेत. गेले सहा महिने भाजपने महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायचीच, या इराद्याने मोठी ताकद लावली आहे.