Opposition to Girls Using Public Toilets : स्वच्छतागृह वापरण्यास मुलींना विरोध: कॉफीवाल्याची मुजोरी
Sangli News : भाडेकरू कॉफीवाल्याने मुजोरी दाखवत नकार दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. या कॉफीवाल्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
Girls denied access to public toilets by a coffee vendor, raising concerns over gender discrimination and public facility rights."Sakal
सांगली : ‘राईट टू पी’नुसार महिलांना स्वच्छतागृह वापरण्यास कुणीही अडवू नये, असा कायदा सांगतो. मात्र एका महाविद्यालयाच्या आवारातच असा प्रकार घडला आहे; तोही महिला खेळाडूंबाबत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.