

Congress and NCP eye disgruntled
sakal
सांगली : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शेवटच्या टप्प्यात आली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नजर आता भाजपमधील नाराजांवर आहे. त्यामुळे भाजप नेते सावध भूमिकेत आहेत. आपले नाराज विरोधकांच्या गळाला लागणार नाहीत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.