

Local leaders and party workers during election meetings in Borgav Group, Walwa taluka.
sakal
नवेखेड : वाळवा तालुक्यातील बोरगाव गटात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी पारंपरिक लढत होत आहे. जिल्हाभर सुरू असणारी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र या गटात दिसण्याची शक्यता कमीच आहे.