मेटगूडचे रहिवासी असलेल्या मल्लाप्पा लाळी हे सोरगावात किराणा व्यापार करण्यासह शेती, उद्योग धंदा करण्यासाठी स्थलांतर होऊन तेथेच राहत होते.
मांजरी : होलसेल किराणा व्यापार व शेती उद्योगधंद्यांत कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेत असलेल्या दांपत्याने गुरुवारी (ता. २३) मुधोळ तालुक्यातील घटप्रभा नदीच्या (Ghataprabha River) यादवाड पुलाजवळ लोखंडी पाईपला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.