Sangli News : मगरीचे पिल्लू विकणाऱ्यास बदडले; सांगलीवाडीत घटना

मच्छीमारीसाठी गेलेल्या तरूणाच्या जाळ्यात मगरीचं पिल्लू अडकलं. त्याने ते पिल्लू घरी आणलं.
Crocodile baby
Crocodile babysakal
Updated on

सांगली - मच्छीमारीसाठी गेलेल्या तरूणाच्या जाळ्यात मगरीचं पिल्लू अडकलं. त्याने ते पिल्लू घरी आणलं. त्या पिल्लूला बाटलीत ठेवून चक्क सातशे रूपयांना विकण्याचा प्रयत्न करत होता. सांगलीवाडीतील सजग नागरीकांनी त्याला अडवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com