Farmers waiting for subsidy : दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत; प्रतिलिटर पाच रुपये अनुदान
Sangli News : प्रत्येक दहा दिवसांची माहिती भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. जुलैमधील अनुदान दोन मस्टर शेतकऱ्यांना मिळाले. मात्र सात मस्टर, तसेच ऑक्टोबरमधील अनुदान अद्याप मिळालेले नाही. नऊ महिने संपत आले तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.
"Dairy farmers waiting for Rs 5 per liter subsidy grant to support milk production."Sakal
ढालगाव : राज्य शासनाने २०२४ मध्ये गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.