Mohol Railway Station : मोहोळ येथे रेल्वे आरक्षित तिकीट विक्री केंद्र सुरू करावे.. शहरवासीयांची मागणी

Mohol Railway Station : मोहोळ रेल्वे स्थानकावर आरक्षित तिकीट केंद्र सुरू करावे आणि गाड्यांचे थांबे मिळावेत, यासाठी प्रवासी संघटना व भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Mohol Railway Station
Mohol Railway Station Sakal
Updated on

मोहोळ : मोहोळ रेल्वे स्टेशन येथे असणारे आरक्षित तिकीट केंद्र तात्काळ सुरू करावे, यासह विविध रेल्वे गाड्याना थांबा मिळावा यासाठीचे निवेदन रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना मोहोळ येथे तालुका प्रवासी संघटना, भारतीय जनता पार्टी व माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या वतीने देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com